घरव्हिडिओनाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाचा दिलासा वाटत आहे. शेतकऱ्यांचे मात्र द्राक्ष आणि कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -