Saturday, January 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपचा प्लॅन यशस्वी होणार?

भाजपचा प्लॅन यशस्वी होणार?

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक आमदार भाजपला सोडत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १२-१३ आमदार भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा केला. त्यानंतर आता शरद पवारांचा दावा खोटा ठरवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत.

- Advertisement -