Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ युपीत भाजपला गळती, अमित शहा रोखणार का?

युपीत भाजपला गळती, अमित शहा रोखणार का?

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्या नंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजुच्या विद्यमान सात आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, आता पक्षातील गळती रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत.

- Advertisement -