Tuesday, January 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपचा राजीनामा दिल्यानंतर मंत्र्याच्या विरोधात अटक वॉरंट

भाजपचा राजीनामा दिल्यानंतर मंत्र्याच्या विरोधात अटक वॉरंट

Related Story

- Advertisement -

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचं राजकारण मंगळवारपासून जबरदस्त रंगात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्या स्वामी प्रसाद मौर्यांसोबत आणखी तिघांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकारण तापलं होतं. अशातच आता काल राजीनामा आणि आज स्वामी प्रसाद मौर्या यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

- Advertisement -