घरव्हिडिओआगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

यामी गौतम आणि अभिनेत्री पिया बाजपी यांचा ‘लॉस्ट’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात यामी गौतमसह पंकज कपूर, राहुल खन्ना, नील भूपलम, पिया बाजपी आणि तुषार पांडे सहाय्यक भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी गौतमीने डेनिम जॅकेट विथ ब्लॅक सूट घातला होता. यासोबत गौतमीने हातात एक पोस्टर घेऊन ‘लॉस्ट’ या चित्रपटाबद्दल संदेश दिला आहे. #truthneverlost असं म्हणत तिने प्रमोशन ला हजेरी लावली.

- Advertisement -