Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वर्षांच्या अखेरीस चित्रपट, वेबसीरिजचा पाऊस

वर्षांच्या अखेरीस चित्रपट, वेबसीरिजचा पाऊस

Related Story

- Advertisement -

प्रत्येक महिन्यात नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, झी 5, अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही जबरदस्त वेब सीरीज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतायत. नेमक्या कोणत्या वेबसिरिज आणि चित्रपट नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहेत ते पहा.

- Advertisement -