घरव्हिडिओ30 दिवसांतील राजकारणावर बेवसीरिज कशी आली? जाणून घ्या

30 दिवसांतील राजकारणावर बेवसीरिज कशी आली? जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाप्रमाणे वेबविश्वातही उलथापालथ झाली आहे. राजकीय पार्श्वभूमीवर आधारीत ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे यामध्ये दिसते. एवढेच नाही तर, शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या वेबसीरिजमध्ये मांडण्यात आलंय. दरम्यान अभिनेते उपेंद्र लिमये तसेच लेखक दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी या वेबसीरिजबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

- Advertisement -