फोन पेने आपल्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आता एक नवीन सर्व्हिस सुरू करीत असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच आता आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा पेमेंट करता येऊ शकणार आहे.