घर व्हिडिओ अप्पर वर्धा धरणग्रस्तांच मंत्रालयात आंदोलन, मागण्या काय?

अप्पर वर्धा धरणग्रस्तांच मंत्रालयात आंदोलन, मागण्या काय?

Related Story

- Advertisement -

आपल्या विविध मागण्यांसाठी मागील 103 दिवसापासून उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान आज शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. यावेळी मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -