घरव्हिडिओठाण्यात उपवन फेस्टिव्हलला सुरुवात...

ठाण्यात उपवन फेस्टिव्हलला सुरुवात…

Related Story

- Advertisement -

ठाण्यातील उपवन आर्ट फेस्टिव्हल २०२३ ला सुरुवात झाली आहे. यावेळी या फेस्टिव्हलचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. विविध प्रकारच्या गोष्टी या फेस्टिव्हलमध्ये पाहण्यासारख्या आहेत. तसेच अनेक नागरिकांनी या फेस्टिव्हलला उपस्थिती दर्शवली

- Advertisement -