Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ urfi javed slam, उर्फी आणि वाद

urfi javed slam, उर्फी आणि वाद

Related Story

- Advertisement -

मॉडेल उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात टि्वटरवॉर सुरू आहे. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून हा वाद सुरू झाला आहे. उर्फीचे अंगप्रदर्शन करणारे कपडे बघून संतापलेल्या चित्रा वाघ यांनी तिला जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. पण उर्फी मात्र बिनधास्त आहे. कारण उर्फी आणि तिचे बोल्ड पंगे हे काही तिला नवीन नाहीत.

- Advertisement -