Thursday, September 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उर्वशी रौतेला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

उर्वशी रौतेला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री आणि मॉडल उर्वशी रौतेला वारंवार चर्चेत असते. शिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. उर्वशी रौतेलाला अनेकदा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात येतं. नेहमीप्रमाणे आजही उर्वशी रौतेलाला स्पॉट करण्यात आलं. यावेळी उर्वशीने वेलवेट वनपीस घातला होता.

- Advertisement -