Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ उर्वशी रौतेला एअरपोर्टवर उतरते तेव्हा...

उर्वशी रौतेला एअरपोर्टवर उतरते तेव्हा…

Related Story

- Advertisement -

सर्वात जास्त विमानाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला. तिच्या एअरपोर्ट लूक्सची पण खूप चर्ता होत असते. नुकतीच ती एअरपोर्टवर उतरली असून तिने कॅमेरामनला एक प्रश्न केला आहे. ती म्हणते, ‘पावसात काय खायला आवडते’? तिच्या या प्रश्नावर बघा कॅमेरामनने काय म्हणाले.

- Advertisement -