घरव्हिडिओअटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आरोप निराधार; पाहा नमके प्रकरण काय?

अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आरोप निराधार; पाहा नमके प्रकरण काय?

Related Story

- Advertisement -

स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाली. डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन कोर्टात पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात आपल्यावरील 34 आरोपांचे खंडन केले आणि न्यायालयात ट्रम्प यांनी स्वत:ला निर्दोष घोषित केले.

- Advertisement -