Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जखमी घोड्यांचा मालवाहतूकीसाठी सर्रास वापर

जखमी घोड्यांचा मालवाहतूकीसाठी सर्रास वापर

Related Story

- Advertisement -

सध्या कोरोना परीस्थितीचे सावट सर्वत्र पसरले असताना पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचा देखील पर्यटन व्यवसाय पुर्णतः ठप्प झाला आहे. यातच एमएमआरडीए (MMRDA) अंतर्गत माथेरान नगरपरिषद हद्दीत अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहे. याचाच फायदा घेत काहींनी आपल्या उदनिर्वाहासाठी या कामांमध्ये लागणारे बांधकाम साहीत्य पुरवण्यासाठी येथे जवळ जवळ ५०० ते ६०० घोड्यांच्या पाठीवर मालवाहतुकीसाठी जखमी घोड्यांचा देखील तीनशे ते चारशे किलोचे वजन लादुन मरेपर्यंत त्यांची पिळवणूक करण्याचा प्रकार येथील मालवाहतूकदारांकडून सर्रासपणे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -