घरव्हिडिओलस निर्मितीला दीड वर्षात होणार सुरुवात

लस निर्मितीला दीड वर्षात होणार सुरुवात

Related Story

- Advertisement -

राज्याला कोरोना लस निर्मितीची परवानगी देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर हाफकिन बायो फर्मास्युटिकलने लस निर्मितीसाठी तयारी सुरू केली आहे. याबाबत हाफकिन बायो फर्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकचे डॉ. संदीप राठोड यांच्याशी साधलेला संवाद

- Advertisement -