Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ कागदपत्रांअभावी लस पुरवठादार ठरले अपात्र

कागदपत्रांअभावी लस पुरवठादार ठरले अपात्र

Related Story

- Advertisement -

मुंबईकरांना १.८० कोटी लसीच्या मात्रांचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ९ पुरवठादारांनी लस उत्पादक कंपनीसोबत केलेल्या कराराची कोणतीही कागदपत्रे दोन वेळा मुदतवाढ देऊनही सादर न केल्याने मुंबई महापालिकेने या सर्व पुरवठादारांना ‘अपात्र’ ठरवले आहे. तसेच, लस पुरवठयासाठी सुरू केलेली ग्लोबल टेंडर प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली आहे.

- Advertisement -