घरव्हिडिओसरकारने जारी केला नंबर, जाणून घ्या Whatsapp नंबर

सरकारने जारी केला नंबर, जाणून घ्या Whatsapp नंबर

Related Story

- Advertisement -

सर्वासामान्यांपर्यंत सुलभतेने लस पोहोचावी यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे तुम्हाला आता Whatsapp वरुन जवळच्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध आहे की नाही हे कळणार आहे. याकरता आरोग्य मंत्रालयाने एक मोबाईल नंबर प्रसिद्ध केला आहे.

- Advertisement -