Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अपंग, अंध नागरिकांकरता सुरु करण्यात आली 'व्हँक्सिन व्हँन'

अपंग, अंध नागरिकांकरता सुरु करण्यात आली ‘व्हँक्सिन व्हँन’

Related Story

- Advertisement -

पुणे शहरात आता कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आल्यानंतर आता लसीकरण करण्यावर महापालिकेने भर द्यायला सुरूवात केली आहे. शहरासह उपनगरात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून अपंग, अंध आणि ज्येष्ठ नागरिकांकरता राहत्या ठिकाणी लस देण्याकरता व्हँक्सिन व्हँन सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरूवात महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत झाली. याकरता रोटरी क्लबचे विशेष सहकार्य लाभले आहे.

- Advertisement -