घर व्हिडिओ मन ‘वडा’य ‘वडा’य...

मन ‘वडा’य ‘वडा’य…

Related Story

- Advertisement -

गरिब असो किंवा श्रीमंत असो वडापाव हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा आहे. मुंबई ज्याप्रमाणे स्वप्न नगरी म्हणून ओळखली जाते. त्याप्रमाणे ती चविष्ट अशा वडापावसाठी देखील ओळखली जाते. मुंबईत वडापाव खाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. वडापाव हा पदार्थ आता जागतिक पातळीवर पोहोचला असल्यामुळे या पदार्थासाठी देखील विशेष असा दिवस नेमण्यात आला आहे. ज्या प्रमाणे आपण ‘डे’ज साजरे करतो. त्याचप्रमाणे जागतिक वडापाव दिन देखील साजरा केला जातो. ऐकून आश्चर्य वाटेल पण हो जागतिक वडापाव दिन देखील साजरा केला जातो आणि तो दिवस आजच साजरा केला जातो.

- Advertisement -