Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निकालाची काळजी शिरसाटांनी करावी वैभव नाईकांचा टोला

निकालाची काळजी शिरसाटांनी करावी वैभव नाईकांचा टोला

Related Story

- Advertisement -

सत्तासंघर्षाचा निकाल उद्या (11 मे) लागणार आहे, यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाष्य करत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना टोला लगावला आहे. ‘निकाल काहीही लागला तरी आम्ही ठाकरेंच्या बाजूने ठाम आहोत. निकालाची काळजी संजय शिरसाट यांनी करावी, अशी टोलेबाजी नाईकांनी केली.

- Advertisement -