Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमदार वैभव नाईकांची नितेश राणेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया

आमदार वैभव नाईकांची नितेश राणेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर ट्विट करून हल्लाबोल केला. यावर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले, नितेश राणेंना आपण भाजपमध्ये श्रेष्ठ असल्याचे दाखवायचे आहे. उद्धव ठाकरेंवर टीका हा त्यांचा एकमेव अजेंडा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- Advertisement -