घरव्हिडिओधर्मशास्त्र, पंचकर्म आणि करोना आजार - वैद्य विक्रांत जाधव

धर्मशास्त्र, पंचकर्म आणि करोना आजार – वैद्य विक्रांत जाधव

Related Story

- Advertisement -

भारतीय सण, त्याचे आहार आणि आजार याचा जवळचा संबंध आहे. हनुमान जयंतीला आपण सुंठवडा वाटतो. हनुमानाने आपल्याला दिलेला सुंठवडा म्हणजे करोना प्रतिबंधित पावडर असल्याचे वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितले. गुढीपाडव्याला आपण कडुनिंबाची चटणी घेतो, ही चटणी शरिरातील विष कमी करते किंवा रक्ताची अशुद्धता कमी करणारी आहे, असे वक्तव्य नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव यांनी केले आहे.

- Advertisement -