Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ यवतमाळच्या शाह रुग्णालयाची रुग्णांच्या नातेवाईकांकडून तोडफोड

यवतमाळच्या शाह रुग्णालयाची रुग्णांच्या नातेवाईकांकडून तोडफोड

Related Story

- Advertisement -

यवतमाळ शहरातील शाह कोविड रुग्णालयात रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली . यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे . उपचारादरम्यान रुग्णालयातील नर्स स्टाफने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -