Monday, February 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निवृत्त सनदी अधिकारी वंदना कृष्णा यांचे कल्पनारम्य उड्डाण

निवृत्त सनदी अधिकारी वंदना कृष्णा यांचे कल्पनारम्य उड्डाण

Related Story

- Advertisement -

निवृत्त सनदी अधिकारी वंदना कृष्णा यांनी आपल्या कलेला वाव देत अनेक चित्र रेखाटले. तीन दशकांपेक्षा जास्त काळ शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर सचिवपदी काम करताना त्यांना आवड जोपासता आली नाही. परंतु वेळ मिळेल तेव्हा त्यांनी चित्र काढण्यात रस ठेवला. निवृत्तीनंतर एखादा व्यक्ती आपल्या गावी अन्यथा इच्छित स्थळी जाऊन आराम करण्याची भावना व्यक्त करीत असतो. परंतु वंदना कृष्णा यांनी आपली आवड जोपासत कॅनव्हासवर रंगांची उधळण केली आणि त्यांच्या कल्पनेतून अनेक चित्रे रेखाटली गेली. याच चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

- Advertisement -