घरव्हिडिओजिरा,आजम हजम आणि बरंच काही

जिरा,आजम हजम आणि बरंच काही

Related Story

- Advertisement -

तिखट,झणझणीत पाणीपुरी सगळ्यांनाच आवडते. पाणीपुरी म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटत. पण, पाणीपुरीमध्ये व्हरायटी खायला मिळाली तर… तुम्हाला जर व्हरायटी ऑफ पाणीपुरी खायची असेल तर दादरच्या रानडे रोडवर असलेल्या थंडी पानीपुरी या स्टॉलला भेट द्या.

- Advertisement -