- Advertisement -
उन्हाळा ऋतू आला की जसे आंब्याचे वेध खवय्यांना लागतात तसेच कैरीचेही लागतात. आंबट, गोड कैरीची फोड नुसती तिखट, मीठ लावून खाल्ली तरी तोंडाला पाणी सुटते. या कैरीपासून विविध पदार्थही बनवले जातात. तसे हे पदार्थ पारंपारिकच आहेत. मात्र बदलत्या काळानुसार त्यातील जिन्नस बदलून वेगळी चव आणण्याचा प्रयत्न केला जातो. असेच काही पारंपारिक पण आजही तितकेच लोकप्रिय असलेले हे कैरीपासून बनणारे पदार्थांचे प्रकार पाहुया…
- Advertisement -