घरव्हिडिओदोषींवर कडक कारवाई व्हावी - वर्षा गायकवाड

दोषींवर कडक कारवाई व्हावी – वर्षा गायकवाड

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी पुण्यातील अमानुष प्रकारावर प्रतिक्रिया दिली. पुण्यात एका महिलेच्या मासिक पाळीचे रक्त जादूटोण्यासाठी विकले असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -