Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मातृभूमीच्या रक्षणासाठी 'वर्षाराणी पाटील' देशसेवेसाठी रवाना

मातृभूमीच्या रक्षणासाठी ‘वर्षाराणी पाटील’ देशसेवेसाठी रवाना

Related Story

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या दहा महिन्यांच्या मुलाला घरी सोडून बीएसएफमध्ये दाखल झाल्या. रेल्वे स्टेशनवरून ड्युटीवर हजर होताना त्यांच्या जीवाची घालमेल झाली. मात्र, आईपण बाजूला ठेऊन त्या मातृभूमीच्या रक्षणासाठी निघून गेल्या. या हृदयस्पर्शी व्हिडीओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.

- Advertisement -