घरव्हिडिओआझाद मैदानात CAA विरोधात कवितांचा नारा

आझाद मैदानात CAA विरोधात कवितांचा नारा

Related Story

- Advertisement -

स्टॅण्डअप कॉमेडियन, लेखक वरूण ग्रोव्हरने CAA, NPR, NRC विरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्याने त्याच्या खास शैलीत आंदोलनाचं समर्थन केलं. त्यानंतर देखील आंदोलनात कवितांचा नारा दिला जात होता.

- Advertisement -