घरव्हिडिओशिंदेंचा थेट आदित्य ठाकरेंच्या मावस भावावर हल्ला

शिंदेंचा थेट आदित्य ठाकरेंच्या मावस भावावर हल्ला

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घटना वेगाने वाढत आहेत. शिवसेनेमध्ये रोज काही तरी नवीन घटना घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवा सेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई यांची पदावरुन हकालपट्टी केली आहे.

- Advertisement -