घरव्हिडिओआद्यक्रांतीवीरांची जन्मभूमी शिरढोण

आद्यक्रांतीवीरांची जन्मभूमी शिरढोण

Related Story

- Advertisement -

आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी जिल्हा) वासुदेवांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांनी किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. किल्ल्याजवळ असलेल्या शिरढोण गावी पुढे फडके कुटुंबाचे वास्तव्य झाले. बळवंतरावांचा मुलगा वासदेव यांचा जन्म शिरढोण येथेच झाला. या वाड्याची डागडूजी पुरातत्व खात्याने केली असली तरी, या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण होऊन हा वाडा सुशोभीकरणासाठी अथवा डागडूजीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या हाती यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे

- Advertisement -