Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मी बाळासाहेब ठाकरेंची थिअरी वापरली नाही - प्रकाश आंबेडकर

मी बाळासाहेब ठाकरेंची थिअरी वापरली नाही – प्रकाश आंबेडकर

Related Story

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय भूमिकेविषयी कायमच चर्चा झाली आहे. मात्र, त्यांची नक्की राजकीय भूमिका काय आहे? काँग्रेससोबतची युती नक्की का फसली? आठवलेंचं राजकारण आंबेडकरी चळवळीसाठी किती फायद्याचं किंवा तोट्याचं अशा मुद्द्यांवर प्रकाश आंबेडकरांची घेतलेली ही रोखठोक मुलाखत. माय महानगरच्या लाईव्ह शोमध्ये प्रकाश आंबेडकरांनी या सर्व मुद्द्यांवर रोखठोक आणि निर्भिड उत्तरं दिली.

- Advertisement -