Tuesday, September 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांता ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात गेल्याबद्दल शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -