घरव्हिडिओझटपट चटपटीत 'पुलाव रेसिपी'

झटपट चटपटीत ‘पुलाव रेसिपी’

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण वेगवेगळे पदार्थ घरी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. असाच प्रयत्न एका छोट्या मैथिली सावंतने करत तिने खास तुमच्यासाठी हॉटेलपेक्षा भारी ‘व्हेज पुलाव’ची रेसिपी शेअर केली आहे. ही रेसिपी पाहून तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल.

- Advertisement -