घरव्हिडिओवर्सोवात मतदारांचा उत्साह | भारती लवेकर म्हणतात मीच विजयी होणार

वर्सोवात मतदारांचा उत्साह | भारती लवेकर म्हणतात मीच विजयी होणार

Related Story

- Advertisement -

मतदान आपला हक्क आहे. सर्वांनी मतदान अवश्य करावे, असे आवाहन खुद्द मतदारांनी केले आहे. तर ‘मतदान करुन आमचे काम संपले, आता तुमचे काम सुरु झाले’ असे उद्गार मतदारांनी उमेदवारांना उद्देशून काढले आहेत. मतदारांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी… तसेच या मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि उमेदवार यांनी मतदार मला पुन्हा विजयी करतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -