घरव्हिडिओविधानसभा अध्यक्षांनी सुनावली जाहीर शिक्षा

विधानसभा अध्यक्षांनी सुनावली जाहीर शिक्षा

Related Story

- Advertisement -

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सभागृह सुरू असतानाच सभागृहाच्या दरवाज्यात उभं राहून माफी मागण्याचे निर्देश दिले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. वर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला समर्थन देखील दिलं. पण माफी कुणाला मागायला सांगितली होती?

- Advertisement -