घरव्हिडिओअजित पवारांनी राजीनामा दिला ते बरं केलं

अजित पवारांनी राजीनामा दिला ते बरं केलं

Related Story

- Advertisement -

२६ नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. मात्र भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून सरकार स्थापनेचा प्रयत्न सुरु केला होता. भाजपच्या या कृत्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी मुबंईतील चर्चगेट स्थानक येथे आंदोलन केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी राजीनामा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

- Advertisement -