घरव्हिडिओकोकणातील समुद्रकिन्यावरील चक्रिवादळाची ताजी दृश्य

कोकणातील समुद्रकिन्यावरील चक्रिवादळाची ताजी दृश्य

Related Story

- Advertisement -

अरबी समुद्रात तयार झालेल्या तोक्ते वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील भागांना सरर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. वेंगुर्ले बंदर आणि परिसरातील आताची ताजी दृष्य. या दृष्यामधून समुद्र किनाऱ्यावरची दाहकता दिसून येत आहे.

- Advertisement -