घरव्हिडिओखोटे आडनावाचा खरा माणूस

खोटे आडनावाचा खरा माणूस

Related Story

- Advertisement -

शोले चित्रपटात ‘कालिया’ ही भूमिका अजरामर करणारे जेष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

- Advertisement -