Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'OBC Reservation' धोक्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार

‘OBC Reservation’ धोक्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार

Related Story

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले.मात्र ओबीसींचे महाराष्ट्रासह देशातील राजकीय आरक्षण धोक्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार,असे वक्तव्य मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

- Advertisement -