घरव्हिडिओOBC आरक्षणाला आवाहन देणाऱ्या याचिकेवर सरकार गंभीर दिसत नाही - वडेट्टीवार

OBC आरक्षणाला आवाहन देणाऱ्या याचिकेवर सरकार गंभीर दिसत नाही – वडेट्टीवार

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर बुधवारी (8 नोव्हेंबर) सुनावणी पार पडली. या याचिकेवरून राज्याचे विरोधी पक्षनेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकार ओबीसी आरक्षणाला आवाहन देणाऱ्या याचिकेवर गंभीर दिसत नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं. तसेच, सरकरानेही ओबीसी आरक्षणाबाबतची आपली भूमिका न्यायालयात मांडावी असेही म्हटले.

- Advertisement -