Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विजय वडेट्टीवार यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार

विजय वडेट्टीवार यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार

Related Story

- Advertisement -

माझ्यावरचा एक आरोप सिद्ध करुन दाखव नाहीतर तुझ्यावर मानहानीची दावा करेन. फुकटच्या प्रसिध्दीसाठी वाटेल त्या पद्धतीने घाणेरडे आरोप करण सोडून दे. नाही तर आम्हाला ही बोलता येत. माझी जाहीर माफी मागावी लागेल, नाहीतर मारहाणीच दावा टाकेन, असे प्रत्युत्तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोपीचंद पडळकरांना दिले आहे.

- Advertisement -