- Advertisement -
‘नव्या संसद भवनात नारीशक्ती वंदन अधिनियमाची घोषणा करण्यात आली. मात्र 2026मध्ये जनगणना आणि त्यानंतर 2029मध्ये या महिला आरक्षणाची अंमलबजावणी होईल. तोपर्यंत राहुल गांधींचे, इंडिया आघाडीचे सरकार असेल आणि महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस आणि इंडियाच करेल, असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
- Advertisement -