घरव्हिडिओस्लॅपस्टिक कॉमेडीची आतषबाजी म्हणजे विजय पाटकर

स्लॅपस्टिक कॉमेडीची आतषबाजी म्हणजे विजय पाटकर

Related Story

- Advertisement -

अभिनेता विजय पाटकर या अवलियाने स्लॅपस्टिक कॉमेडीचे कसब वापरून अभिनय क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. अर्थात, त्याने वापरलेल्या स्लॅपस्टिक कॉमेडी तंत्रामागे कारणही तसेच होते. ज्याचा उल्लेख विजयदादाने ‘आपलं महानगर- माय महानगर’सोबत झालेल्या या गप्पांमध्ये केलेला आहे.

- Advertisement -