Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुदतीच्या आत मागण्या पूर्ण करा अन्यथा रस्त्यावर उतरू; विक्रम काळेंचा सरकारला इशारा

मुदतीच्या आत मागण्या पूर्ण करा अन्यथा रस्त्यावर उतरू; विक्रम काळेंचा सरकारला इशारा

Related Story

- Advertisement -

विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदारांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर ‘मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू’ असा इशारा आमदार विक्रम काळे यांनी सरकारला दिला.

- Advertisement -