घरव्हिडिओकर्मचाऱ्यांच्या संपावर विक्रम काळेंनी मांडली भूमिका

कर्मचाऱ्यांच्या संपावर विक्रम काळेंनी मांडली भूमिका

Related Story

- Advertisement -

जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला आहे. मात्र या संपामुळे अत्यावश्यक सेवेवर ताण पडला आहे. या आंदोलनातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारने तातडीने करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. आमदार विक्रम काळे यांनीही कर्मचाऱ्यांच्या संपावर आपली भूमिका मांडली आहे.

- Advertisement -