Monday, January 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात विक्रम गोंखले यांचं अंतिम दर्शन

पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात विक्रम गोंखले यांचं अंतिम दर्शन

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (७७) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते. मात्र बुधवारपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि ते उपचारांना प्रतिसाद देईनासे झाले. अखेर आज शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -