घरव्हिडिओअमोल मिटकरी यांना आमदारकी दान म्हणून मिळाली

अमोल मिटकरी यांना आमदारकी दान म्हणून मिळाली

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध अपशब्द वापरल्याने भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र, प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी अमोल मिटकरी यांना खडेबोल सुनावले आहेत.वाचाळवीर आमदार अमोल मिटकरी यांनी आपली क्षमता ओळखून वागावे,आपल्यापेक्षा जास्त उंचीच्या नेत्यांवर बोलताना जीभ सांभाळावी.अमोल मिटकरी यांचे मानसिक संतुलन तपासण्याची गरज आहे त्यासाठी युवा मोर्चा अकोल्यात मोफत कॅम्प लावण्यास तयार आहे.असं वक्तव्यं विक्रांत पाटील यांनी केलं आहे.

- Advertisement -