घरव्हिडिओविक्रांत पाटील यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

विक्रांत पाटील यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

केतकी चितळे प्रकरणात पोलीस आणि राष्ट्रवादीचं नक्की गौडबंगाल काय याची चौकशी करावी, असा सवाल भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे. यासह पोलीस डिपार्टमेंट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काँट्रॅक्टवर चालवायला दिले आहे का ? अशा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

- Advertisement -